COVID-19 In-depth info for Indians in Atlanta/Georgia. Click here
Gappa ani Barech Kahi!
3/30/2019 4:00 PM
MAR30
कृपया लगेच खालिल लिंक वर तुमची माहिती पुर्ण करा आणि आम्ही नक्की येऊ हे आम्हाला कळवा!
https://goo.gl/forms/lmDr2O7HiBpkyyTj2
अॅटलांटातील कायम रहिवासी ज्येष्ठ नागरीक व भेटीसाठी इथे आलेले आपले आई-बाबा तसेच ज्येष्ठ आप्तेष्ट यांना एकमेकांना महिन्यातून एकदा भेटण्यासाठी, नवीन ओळखी करून घेण्यासाठी, मंडळाच्या वतीने आयोजित एक सुंदर उपक्रम! थोडी माहिती, थोडे मनोरंजन आणि अगदी घरच्यासारख्या मस्त वाफाळत्या चहाच्या कपाबरोबर मनसोक्त गप्पा! कधी कथाकथन, कधी खेळ, कधी पिकनिक तर कधी चक्क काही नवीन शिकायची/ शिकवायची संधी. उपस्थितांना त्यांच्या कला इतरांना शिकवण्याची किंवा इतर वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टींची माहिती करून देण्याची झकास संधी देणारा हा उपक्रम!! अगदी जुन्या मित्रांची मैफल नव्याने जमल्यासारखंच.
-
|
Saturday, March 30, 2019 at 4 PM – 5:30 PM
|
-
|
10925 Rogers Cir, Duluth, GA 30097-1930, United States
|
Contact: https://www.facebook.com/events/623543321428334

Back to Events...