Rangotsav: 4 plays
8/17/2019 4:00 PM

Rangotsav: 4 plays by Natyakatta Atlanta
नमस्कार मंडळी !!
सालाबाद प्रमाणे यंदाही आम्ही ४ नव्या एकांकिका घेऊन सहर्ष सादर करत आहोत *रंगोत्सव २०१९*
बोट फुटली, जहा में जाती हू, दि ओपेन विंडो आणि फ्लाईग क्वीन्स अशा बहुरंगी एकांकिका !!
दोन एकांकिकांच्या दरम्यानसुद्धा मनोरंजन आणि मध्यंतरात सोशलायझिंग विथ खान-पान ....
नाटकवेड्या मराठी माणसाला अजून काय हवं असतं हो ?
चला तर मग खाली दिलेल्या लिंकवर जाऊन लवकरात लवकर आपली तिकिटं बुक करून टाका !!
वेळ: शनिवार, १७.ऑगस्ट.२०१९ दुपारी ४:०० ते ६:३०
स्थळ: बर्कमार हायस्कूल -405 Pleasant Hill Rd, Lilburn, GA 30047
https://www.tugoz.com/events/natyakatta/rangotsav-2019
-- रंगोत्सव २०१९, नाट्यकट्टा अॅटलांटा

-
Saturday, August 17, 2019 at 4 PM – 6:30 PM
-
405 Pleasant Hill Rd, Lilburn, GA 30047-2980, United States
-
-
Tickets
Contact: https://www.facebook.com/events/927545550915629/